• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल मुंबई इथे वकील पदासाठी नोकरीची संधी; आताच करा अप्लाय

महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल मुंबई इथे वकील पदासाठी नोकरीची संधी; आताच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई , 28 जुलै:  महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल मुंबई (MHT CET Cell Recruitment 2021) इथे  लवकरच पदभरती होणार आहे. वकील या पदासाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीनं अर्ज करायचे  आहेत. अर्ज करण्याची  शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती वकील (Advocate) शैक्षणिक पात्रता वकील (Advocate) - 'A' पॅनल वकिलांसाठी 20 वर्षांच्या प्रॅक्टिसचा अनुभव आवश्यक. 'B ' पॅनल वकिलांसाठी 10 वर्षांच्या प्रॅक्टिसचा अनुभव आवश्यक. हे वाचा -  क्या बात है! Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; सॅलरी बघाच अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल, मुंबई / maharashtra.cetcell@gmail.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  05 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: