मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MHT CET 2022 परीक्षेची Answer Key आज होणार जारी; ही घ्या डायरेक्ट लिंक आणि करा डाउनलोड

MHT CET 2022 परीक्षेची Answer Key आज होणार जारी; ही घ्या डायरेक्ट लिंक आणि करा डाउनलोड

MH CET परीक्षा

MH CET परीक्षा

या परीक्षेसाठी (MHT CET 2022 Exam) बसलेले उमेदवार cetcell.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आन्सर की (MHT CET Answer Key 2022) डाउनलोड करू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 01 सप्टेंबर: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र (MHT CET) आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी MHT CET 2022 ची तात्पुरती आन्सर की (MHT CET Answer Key 2022) जारी करेल. या परीक्षेसाठी (MHT CET 2022 Exam) बसलेले उमेदवार cetcell.mahacet.org वर MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आन्सर की (MHT CET Answer Key 2022) डाउनलोड करू शकतात. सीईटी सेल एमएचटी सीईटी प्रश्नपत्रिका आणि उमेदवाराची उत्तरपत्रिका तात्पुरत्या आन्सर की सह देखील जारी करेल.

याशिवाय, उमेदवार https://cetcell.mahacet.org/ या लिंकवर क्लिक करून MHT CET 2022 (MHT CET Answer Key 2022) ची आन्सर की थेट डाउनलोड करू शकतात. PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) आणि PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटांसाठी MHT CET आन्सर की mhtcet2022.mahacet.org आणि cetcell.mahacet.org वर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; महाराष्ट्र IT महामंडळात भरतीची घोषणा; करा अर्

MHT CET 2022 च्या तात्पुरत्या आन्सर की ला चॅलेंज करण्यासाठी एक विंडो असेल. ज्यांना MHT CET 2022 आन्सर की वर फीडबॅक पाठवायचा आहे ते 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर (PM 5 PM) अधिकृत वेबसाइटद्वारे करू शकतात. MHT CET निकाल 2022 15 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल.

ऑफिसमधील प्रत्येकजण होईल आता तुमचा फॅन; अशी पर्सनॅलिटी असणं IMP

अशी डाउनलोड करा आन्सर की

Cetcell.mahacet.org किंवा mhtcet2022.mahacet.org येथे MHT CET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होम पेजवर MHT CET Answer Key 2022 लिंकवर क्लिक करा.

तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट करा.

MHT CET Answer Key 2022 स्क्रीनवर दिसेल.

MHT CET Answer Key 2022 डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या

First published:

Tags: Career, Entrance Exams, Exam Fever 2022