Home /News /career /

MH Board 12th Result: लवकरच जाहीर होणार बारावीचा निकाल; 'या' वेबसाईट्सवर दिसेल Result; बघा लिस्ट

MH Board 12th Result: लवकरच जाहीर होणार बारावीचा निकाल; 'या' वेबसाईट्सवर दिसेल Result; बघा लिस्ट

 हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत

हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत

लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. म्हणूनच आज तुम्हाला हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत माहिती देणार आहोत.

    मुंबई, 24 मे: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Board Exam Result) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. म्हणूनच आज तुम्हाला हे निकाल कुठे आणि कसे बघावे याबाबत माहिती देणार आहोत. मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra HCS Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर बारावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra HCS Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनो 'या' Websites वर बघता येईल 10वीचा निकाल; वाचा संपूर्ण प्रोसेस
    'या' वेबसाईट्सवर बघता येईल निकाल
    1. https://hscresult.11thadmission.org.in 2. https://msbshse.co.in 3. hscresult.mkcl.org 4. mahresult.nic.in असा चेक करा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा. "निकाल पहा" बटणावर क्लिक करा. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / बारावीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील वापरासाठी Save करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, Exam Fever 2022, Exam result, HSC, State Board

    पुढील बातम्या