मुंबई, 23 जानेवारी: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. IT कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 असणार आहे.
या पदांसाठी भरती
IT कार्यकारी (IT Executive)
एकूण जागा - 106
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
IT कार्यकारी (IT Executive) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बी.एस्सी. संगणक विज्ञान/B.Sc. माहिती तंत्रज्ञान / बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (B.C.A) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदभरतीसाठी वर्ष 2021 आणि 2022 चे पास आउट फ्रेशर्स उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.
उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
JEE Mains 2023: कोणत्याही अडचणींशिवाय सेंटरवर प्रवेश हवाय ना? मग या गाईडलाईन्स एकदा वाचाच
इतका मिळणार पगार
IT कार्यकारी (IT Executive) - 30,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 जानेवारी 2023
JOB TITLE | MEITY Bharti 2023 Details |
या पदांसाठी भरती | IT कार्यकारी (IT Executive) एकूण जागा - 106 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | IT कार्यकारी (IT Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बी.एस्सी. संगणक विज्ञान/B.Sc. माहिती तंत्रज्ञान / बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (B.C.A) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदभरतीसाठी वर्ष 2021 आणि 2022 चे पास आउट फ्रेशर्स उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | IT कार्यकारी (IT Executive) - 30,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठीइथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apps.bisag.co.in/adddetails या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Job alert