नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: वैद्यकीय अधिकारी निवड मंडळात (Medical Officer Selection Board CAPF Recruitment) तब्बल 553 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट), दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (Super Specialist Medical Officer)
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer)
वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट) (Medical Officer (Assistant Commandant))
दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) (Dental Surgeon (Assistant Commandant))
पात्रता आणि अनुभव
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (Super Specialist Medical Officer) - MBBS पदवी असणं आवश्यक.
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) - संबंधित पदाशी निगडित वैद्यकीय शिक्षण आवश्यक.
वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट) (Medical Officer (Assistant Commandant)) - संबंधित पदाशी निगडित वैद्यकीय शिक्षण आवश्यक.
दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) (Dental Surgeon (Assistant Commandant)) - संबंधित पदाशी निगडित वैद्यकीय शिक्षण आवश्यक.
(अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)
हे वाचा -
Job Alert: मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट नागपूर इथे 55 जागांसाठी पदभरती
इतका मिळणार पगार
सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (Super Specialist Medical Officer) - 78,800/- - 2,09,200/- रुपये प्रतिमहिना
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) -. 67,700/- - 2,08,700/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट) (Medical Officer (Assistant Commandant)) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना
दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) (Dental Surgeon (Assistant Commandant)) - 56,100/- - 1,77,500/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://www.recruitment.itbpolice.nic.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.