• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • MCED Recruitment: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे तब्बल 100 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

MCED Recruitment: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे तब्बल 100 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Center For Entrepreneurship Development) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MCED Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कार्यक्रम आयोजक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आणि 24 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Program Organizer) - एकूण जागा 100 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Program Organizer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच प्रशिक्षण आयोजनाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. MUDM Recruitment: महाराष्ट्र नागरी विकास मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियान इथे भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 आणि 24 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE MCED Recruitment 2021
  या जागांसाठी भरती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक (Training Program Organizer) - एकूण जागा 100
  शैक्षणिक पात्रता  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच प्रशिक्षण आयोजनाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख  15 आणि 24 नोव्हेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScLdM7KoaLyeHvBc0BpiPAFDQDfI-jpa-PVawZ21zY2svYKvw/viewform या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: