Home /News /career /

8वी, 10वी उत्तीर्णांनो, पेढे वाटायला घ्या; मुंबईत होणार मेगाभरती; माझगाव डॉकमध्ये 445 जागांसाठी Vacancy

8वी, 10वी उत्तीर्णांनो, पेढे वाटायला घ्या; मुंबईत होणार मेगाभरती; माझगाव डॉकमध्ये 445 जागांसाठी Vacancy

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 असणार आहे.

    मुंबई, 07 जुलै: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mazagon Dock Trade Apprentice Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर), इलेक्ट्रीशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार, रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ट्रेड अप्रेंटिस - इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर), इलेक्ट्रीशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार, रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) एकूण जागा - 445 क्या बात है! ग्रॅज्युएशननंतर 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराल तर पैशांचा पडेल पाऊस
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
    इलेक्ट्रिशियन- उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. फिटर - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. पाईप फिटर - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. स्ट्रक्चरल फिटर - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर): - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. सुतार - अर्जदाराने केवळ वरील ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. रिगर- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: बृहन्मुंबई महानगरपालिकेत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉब ओपनिंग्स अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 21 जुलै 2022
    JOB TITLEMazagon Dock Trade Apprentice Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीट्रेड अप्रेंटिस - इलेक्ट्रीशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर), इलेक्ट्रीशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, सुतार, रिगर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) एकूण जागा - 445
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवइलेक्ट्रिशियन- उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. फिटर - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. पाईप फिटर - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. स्ट्रक्चरल फिटर - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. फिटर स्ट्रक्चरल (उदा. ITI फिटर): - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट - उमेदवार हे 10वी पास असणं आवश्यक. तसंच ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. सुतार - अर्जदाराने केवळ वरील ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. रिगर- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- उमेदवार हे आठवी इयत्ता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. . संबंधित पदाचा ज्ञान असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख21 जुलै 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mazagondock.in/mdlapprentice/Login.aspx?msg=e या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai

    पुढील बातम्या