Home /News /career /

माझगाव डॉक मुंबई इथे तब्बल 425 जागांसाठी बंपर पदभरती; आठवी पास ते ITI उमेदवारांना मिळणार संधी

माझगाव डॉक मुंबई इथे तब्बल 425 जागांसाठी बंपर पदभरती; आठवी पास ते ITI उमेदवारांना मिळणार संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मुंबई, 26 जुलै: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Recruitment 2021) मुंबई (Mumbai Jobs)  इथे लवकरच बंपर पदभरती होणार आहे. यासाठीची अधसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेन्टिस या पदाच्या एक नव्हे दोन चे तर तब्बल 425 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) - एकूण जागा 425 शैक्षणिक पात्रता ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) - आठवी पास, दहावी पास आणि ITI पास हे वाचा - Job Alert: कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज शुल्क अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तसंच OBC, EWS प्रवरांगातील उमेदवारांना 100/- रुपये शुल्क असणार आहे. तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या