• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • बंपर भरती! माझगांव डॉकमध्ये तब्बल 1388 जागांसाठी पदभरती; टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांना संधी

बंपर भरती! माझगांव डॉकमध्ये तब्बल 1388 जागांसाठी पदभरती; टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांना संधी

टेक्निकल क्षेत्राकडे कल असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : आता नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.  मुंबईतील माझगांव डॉकमध्ये (Mazagon Dock Recruitment 2021) तब्बल 1388 जागांसाठी पदभरती होणार आहे. तब्बल 24 पदांसाठी एकूण 1388 जागा भरण्यात येणार आहेत. टेक्निकल क्षेत्राकडे (Technical Field jobs) कल असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी पदभरती या पदांसाठी पदभरती
  या पदांसाठी पदभरती
  या पदांसाठी पदभरती
  या पदांसाठी पदभरती
  अर्ज करण्यासाठी शुल्क 100 / – सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी आणि इतर राज्यातील उमेदवारांसाठी. एससी / एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जुलै 2021 असणार आहे. सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: