मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त

महिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीची संधी: दहावी पास महिलांसाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
सातारा, 15 जुलै:  महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा (MAVIM Satara Recruitment 2021) इथे  लवकरच महिलांसाठी (Woman latest jobs) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहयोगिनी (Associate Woman) पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती सहयोगिनी (Associate० Woman) शैक्षणिक पत्ता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. हे वाचा - JEE Main Exam 2021: चौथ्या सत्राची परीक्षा पुढे ढकलली; आता 'या' तारखेला परीक्षा अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. अध्यक्ष, अस्मिता लोक संचलित साधन केंद्र पंचायत समिती शेजारी, प्राथमिक शिक्षक बँकेच्या वर वडूज ता. खटाव -415506. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Satara news

पुढील बातम्या