Home /News /career /

Nagpur Job Alert: महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर इथे 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच पाठवा अर्ज

Nagpur Job Alert: महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर इथे 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

    नागपूर, 01 सप्टेंबर :  महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर (Mahila Arthik Vikas Mahamandal Nagpur)  इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAVIM Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्यवसाय विकास सल्लागार या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती व्यवसाय विकास सल्लागार (Business Development Consultant) पात्रता आणि अनुभव व्यवसाय विकास सल्लागार (Business Development Consultant) - पात्र उमेदवाराचं MBA मार्केटिंगपर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. हे वाचा - Interview Tips: Why Should We Hire You? असं द्या प्रश्नाचं Perfect उत्तर अर्ज पाठवण्याचा पत्ता ध्यक्षा, आस्था लोक संचालित साधन केंद्र, व्दारा- महिला आर्थिक विकास महामंडळ, “माविम महिला प्रांगण”, प्लॉट नं. पी- 62, आर आणि सी झोन, MIDC, बुटीबोरी नागपूर – 441122 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2021 या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mavimindia.org/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

    पुढील बातम्या