मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सरकारी नोकरी: मेल मोटर सर्व्हिस मुंबई इथे 'या' पदांसाठी होणार भरती; आताच करा अप्लाय

सरकारी नोकरी: मेल मोटर सर्व्हिस मुंबई इथे 'या' पदांसाठी होणार भरती; आताच करा अप्लाय

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुंबई, 10 जुलै: दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Communication & IT Department) अंतर्गत येणाऱ्या मेल मोटर सर्व्हिसमध्ये (Mail Motor Service Recruitment 2021) पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. कार स्टाफ ड्रायव्हर (Car Staff Driver) पदासाठीची ही भरती असणार आहे. या भरतीसाठी एकूण 16 जागा रिक्त आहेत. तसंच यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

कार स्टाफ ड्रायव्हर (Car staff Driver) - एकूण जागा 16

प्रवर्गासाठी जागा

UR - 08

EWS - 01

SC - 02

ST - 01

OBC - 04

ExSM - 01

हे वाचा - आता शिक्षणासोबतच कमवा पैसेही; 'हे' आहेत टॉप पार्ट टाइम जॉब्स; मिळेल भरघोस पगार

शैक्षणिक क्षमता

उमेदवार 10 वी उत्तीर्ण, जड आणि हलक्या वाहनाचा चालक परवाना तसंच 03 वर्षांचा अनुभव आवश्यक असणार आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A,  S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-400018

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 09 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Mumbai