Home /News /career /

Pune Bank Jobs: महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे इथे 'या' पदांसाठी भरती; ई-मेल आयडीवर करा अर्ज

Pune Bank Jobs: महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे इथे 'या' पदांसाठी भरती; ई-मेल आयडीवर करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  पुणे,13 ऑक्टोबर: महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे (Mahesh Sahakari Bank Ltd Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahesh Bank Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    महाव्यवस्थापक (Chief General Manager) व्यवस्थापक (General Manager) मुख्य अधिकारी (Chief Office) शाखा व्यवस्थापक (Branch Manager) अधिकारी (Officer) लिपिक (Clerk) Mahesh Bank Pune Recruitment 2021
  Mahesh Bank Pune Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव महाव्यवस्थापक (Chief General Manager) - CAIIB / DBF / Diploma इन कोर्पोरेटीव्ह बिझिनेस तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. 15 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक. व्यवस्थापक (General Manager) - CAIIB / DBF / Diploma इन कोर्पोरेटीव्ह बिझिनेस तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. 15 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक. मुख्य अधिकारी (Chief Office) - CAIIB आणि पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. 15 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक. शाखा व्यवस्थापक (Branch Manager)  - CAIIB / MBA / ICWA / CA इन कोर्पोरेटीव्ह बिझिनेस तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. 08 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक. अधिकारी (Officer) - कॉमर्समध्ये पदवी आवश्यक. आणि 07 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक. लिपिक (Clerk)  - कॉमर्समध्ये पदवी आवश्यक. हे वाचा- Myntra Recruitment: ई-कॉमर्स कंपनी Myntra मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी वयोमर्यादा महाव्यवस्थापक (Chief General Manager)  - 50 वर्षांपर्यंत. व्यवस्थापक (General Manager) - 50 वर्षांपर्यंत. मुख्य अधिकारी (Chief Office) - 50 वर्षांपर्यंत. शाखा व्यवस्थापक (Branch Manager)  - 50 वर्षांपर्यंत. अधिकारी (Officer) - 35 वर्षांपर्यंत. लिपिक (Clerk)  - 30 वर्षांपर्यंत. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी msbhrd@maheshbankpune.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maheshbankpune.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Pune

  पुढील बातम्या