Home /News /career /

10वी पास उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! Mahatransco मध्ये बंपर भरती; ही घ्या अर्जाची लिंक

10वी पास उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! Mahatransco मध्ये बंपर भरती; ही घ्या अर्जाची लिंक

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 असणार आहे.

    मुंबई, 28 जून: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ (Maharashtra State Electricity Distribution Company Ltd Yavatmal) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Yavatmal Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अप्रेंटीस विजतंत्री (Apprentice (Electrician) अप्रेंटीस तारतंत्री (Apprentice Wire Man)  एकूण जागा - 96 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अप्रेंटीस विजतंत्री (Apprentice (Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. काय टेन्शन घेता राव; 10वी पास आहात ना? थेट संरक्षण मंत्रालयात जॉबसाठी करा अर्ज अप्रेंटीस तारतंत्री (Apprentice Wire Man) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांनो रेडी राहा; मुंबईतील 'या' कॉलेजमध्ये बंपर भरती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 09 जुलै 2022
    JOB TITLEMahavitaran Yavatmal Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीअप्रेंटीस विजतंत्री अप्रेंटीस तारतंत्री एकूण जागा - 96
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अप्रेंटीस विजतंत्री (Apprentice (Electrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अप्रेंटीस तारतंत्री (Apprentice Wire Man) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख09 जुलै 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/login या लिंकवर क्लिक करा.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Yavatmal

    पुढील बातम्या