Home /News /career /

MAHATRANSCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी इथे तब्बल 51 जागांसाठी भरती; लगेच कर अर्ज

MAHATRANSCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी इथे तब्बल 51 जागांसाठी भरती; लगेच कर अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15, 16 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    पुणे, 05 सप्टेंबर :महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) इथे 51 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन).या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15, 16 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) पात्रता आणि अनुभव अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) - बारावी आणि संबंधित पदांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  15, 16 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या