मुंबई, 14 फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अमरावती
(Maharashtra State Electricity Transmission Company Amravati) इथे लवकरच काही पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(MahaTransco Amravati Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदांसाठी ही भरती
(MSEB Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज
(ITI Jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 असणार आहे. चला तर जाणून घेऊया यासाठी लागणाऱ्या पात्रतेबद्दल आणि अर्ज करण्यासाठीच्या प्रोसेसबद्दल.
या पदांसाठी भरती
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice Electrician) - एकूण जागा 35
बंपर पदभरती! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 950 रिक्त जागांची घोषणा; वाचा सविस्तर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice Electrician) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत पूर्णवेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
कार्यकारी अभियंता, अउदा संवसु, प्रशासकिय इमारत, बी विंग, तळमजला, वेलकम पॉइंट जवळ, मोरशी, रोड, अमरावती – 444601
JOB ALERT: संधी सोडू नका; जिल्हाधिकारी कार्यालय सातारा इथे 23 जागांसाठी भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | MahaTransco Amravati Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice Electrician) - एकूण जागा 35 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice Electrician) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत पूर्णवेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्ष ते 38 वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे. |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | कार्यकारी अभियंता, अउदा संवसु, प्रशासकिय इमारत, बी विंग, तळमजला, वेलकम पॉइंट जवळ, मोरशी, रोड, अमरावती – 444601 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.