भंडारा, 10 ऑक्टोबर: महात्मा गांधी विद्यालय भंडारा (Mahatma Gandhi Vidyalaya Bhandara Recruitment 2021) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahtma Gandhi Vidhhyala Chichal – Barwha) जारी करण्यात आली आहे. शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10), शिक्षण सेवक (वर्ग 6 ते 8), शिक्षण सेवक (वर्ग 5), कनिष्ठ लिपिक, शिपाई, कुक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10)
शिक्षण सेवक (वर्ग 6 ते 8)
शिक्षण सेवक (वर्ग 5)
कनिष्ठ लिपिक
शिपाई
कुक
शैक्षणिक पात्रता
शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10) - बी.एसी बी.एड गणित, बी.ए बी.एड इंग्लिश / बी.पि.एड पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
शिक्षण सेवक (वर्ग 6 ते 8) - बी.ए, बी.एसी, डी.एड/बी.एड/बी.पि.एड, टीईटी / सीटीईटी, मराठी इंग्रजी, गणित, विज्ञान पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
शिक्षण सेवक (वर्ग 5) - H.S.C डी.एड टीईटी / सीटीईटी पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
कनिष्ठ लिपिक - H.S.C / बी.ए / बी.एसी / डी.टी.पि, MSCIT, मराठी टायपिंग ४० आणि इंग्रजी टायपिंग ४० पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
शिपाई - सातवी पास असणं आवश्यक.
कुक - चौथा वर्ग पास असणं आवश्यक.
हे वाचा - Capgemini Pooled Campus Drive: Capgemini मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी
मुलाखतीचा पत्ता
महात्मा गांधी विद्यालय चिचल/ बारव्हा – बारव्हा, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख - 24 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | Mahatma Gandhi Vidyalaya Bhandara Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10) शिक्षण सेवक (वर्ग 6 ते 8) शिक्षण सेवक (वर्ग 5) कनिष्ठ लिपिक शिपाई कुक |
शैक्षणिक पात्रता | शिक्षण सेवक (वर्ग 9 ते 10) - बी.एसी बी.एड गणित, बी.ए बी.एड इंग्लिश / बी.पि.एड पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. शिक्षण सेवक (वर्ग 6 ते 8) - बी.ए, बी.एसी, डी.एड/बी.एड/बी.पि.एड, टीईटी / सीटीईटी, मराठी इंग्रजी, गणित, विज्ञान पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. शिक्षण सेवक (वर्ग 5) - H.S.C डी.एड टीईटी / सीटीईटी पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. कनिष्ठ लिपिक - H.S.C / बी.ए / बी.एसी / डी.टी.पि, MSCIT, मराठी टायपिंग ४० आणि इंग्रजी टायपिंग ४० पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. शिपाई - सातवी पास असणं आवश्यक. कुक - चौथा वर्ग पास असणं आवश्यक. |
मुलाखतीचा पत्ता | महात्मा गांधी विद्यालय चिचल/ बारव्हा – बारव्हा, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र |
मुलाखतीची तारीख | 24 ऑक्टोबर 2021 |
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब