मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: राज्यातील 'या' विज्ञान संस्थेत प्राध्यापकांसाठी विविध जागा रिक्त; कोण असेल पात्र? वाचा सविस्तर

JOB ALERT: राज्यातील 'या' विज्ञान संस्थेत प्राध्यापकांसाठी विविध जागा रिक्त; कोण असेल पात्र? वाचा सविस्तर

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 मे: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था (Mahatma Gandhi Institute of Medical Sciences) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MGIMS Wardha Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

एकूण जागा - 08

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये PhD degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएशननंतर PG करण्याची इच्छा आहे? मग 'या' विषयांत करा Post Graduation

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये PhD degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी  संबंधित विषयांमध्ये PhD degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

सचिव कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम जि. वर्धा – 442 102.

ग्रॅज्युएट उमेदवारांनो, MahaGenco मध्ये जॉबची संधी सोडू नका; पत्त्यावर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 मे 2022

JOB TITLEMGIMS Wardha Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये PhD degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये PhD degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी  संबंधित विषयांमध्ये PhD degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तासचिव कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम जि. वर्धा – 442 102.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mgims.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Wardha