Home /News /career /

Job Alert: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 'या' पदासाठी जागा रिक्त; लगेचच करा अप्लाय

Job Alert: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 'या' पदासाठी जागा रिक्त; लगेचच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मुंबई, 28 जुलै: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात (Maharashtra State Security Corporation Recruitment) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संगणक तंत्रज्ञ (Computer Operator Jobs) या पदासाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती संगणक तंत्रज्ञ (Computer Technician) शैक्षणिक पात्रता संगणक तंत्रज्ञ (Computer Technician) - B.Sc (Computer Science) / B.CA किंवा Computer Engineering डिप्लोमा असणं आवश्यक. तसंच किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. हे वाचा - क्या बात है! Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; सॅलरी बघाच अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी empanelment.mssc@gmail.com इतका मिळणार पगार संगणक तंत्रज्ञ (Computer Technician) - 20,000 रुपये प्रतिमहिना सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या