Home /News /career /

MPSC Recruitment: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग इथे तब्बल 80 पदांसाठी मोठी भरती; लगेच करा अप्लाय

MPSC Recruitment: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग इथे तब्बल 80 पदांसाठी मोठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई,13 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) इथे लवकरच 80 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) MPSC Recruitment 2021
  MPSC Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - संबंधित विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - संबंधित विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,44,200/-  -- 2,18,200/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,31,400/- -- 2,17,100/- रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 57,700/- -- 1,82,400/- रुपये प्रतिमहिना अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये मागासवर्गीयांसाठी - 449/- रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 नोव्हेंबर 2021
  JOB ALERTMPSC Recruitment 2021
  या पदांसाठी भरती   प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
  शैक्षणिक पात्रतासंबंधित विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारप्राध्यापक (Professor) - 1,44,200/-  -- 2,18,200/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,31,400/- -- 2,17,100/- रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 57,700/- -- 1,82,400/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये मागासवर्गीयांसाठी - 449/- रुपये
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Jobs, Mpsc examination

  पुढील बातम्या