औरंगाबाद, 11 ऑगस्ट: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औरंगाबाद (Maharashtra National Law University Aurangabad Recruitment 2021) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कायदा प्राध्यापक, व्यवस्थापन सहयोगी प्राध्यापक (वित्त), कुलसचिव, ग्रंथपाल, उपनिबंधक, अंतर्गत लेखापरीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी ही भरती
कायदा प्राध्यापक (Professor of Law)
व्यवस्थापन सहयोगी प्राध्यापक (Associate Professor of Management)
कुलसचिव (Registrar)
ग्रंथपाल (Librarian)
उपनिबंधक (Deputy Registrar)
अंतर्गत लेखापरीक्षक ( Internal Auditor)
सहाय्यक लेखा अधिकारी (Assistant Accounts Officer)
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer)
शैक्षणिक पात्रता
कायदा प्राध्यापक (Professor of Law) - पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
व्यवस्थापन सहयोगी प्राध्यापक (Associate Professor of Management)- पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
कुलसचिव (Registrar) - पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
ग्रंथपाल (Librarian) - पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
उपनिबंधक (Deputy Registrar) - पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
अंतर्गत लेखापरीक्षक ( Internal Auditor) - पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
सहाय्यक लेखा अधिकारी (Assistant Accounts Officer) - पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि संबंधित विषयांत अनुभव आवश्यक.
हे वाचा - 3 राशीचे लोक असतात अतिशय बुद्धिमान; कधीच पहावं लागत नाही अपयशाचं तोंड
अर्ज पाठवण्याचा पत्ता
रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक स्कूल जवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद 431005.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 11 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी https://www.nlunagpur.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Career opportunities, Jobs