नागपूर, 08 सप्टेंबर: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Nagpur Recruitment 2021) इथे इंजिनिअर्ससाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Engineering jobs) जारी करण्यात आली आहे. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य पकल्प व्यव्य्स्थाप्क, संयुक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager)
अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager)
संयुक्त मुख्य पकल्प व्यव्य्स्थाप्क (Joint Chief Project Manager)
संयुक्त महाव्यवस्थापक (Joint General Manager)
वरिष्ठ उप महाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)
वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager)
उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Deputy Chief Project Manager)
उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager)
व्यवस्थापक (Manager)
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
हे वाचा - Job Alert: लट्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली पॉलिटेक्निक इथे 'या' पदांसाठी भरतीपात्रता आणि अनुभव
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) -Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
संयुक्त मुख्य पकल्प व्यव्य्स्थाप्क (Joint Chief Project Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
संयुक्त महाव्यवस्थापक (Joint General Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
वरिष्ठ उप महाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
वरिष्ठ उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Deputy Chief Project Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
व्यवस्थापक (Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - Civil इंजिनीअरिंगमध्ये BE / B. Tech पूर्ण वेळ पदवी.
या पत्त्यावर पाठवा अर्ज
मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahametro.org/index.html या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.