पुणे, 18 जुलै: महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे (Maharashtra Mansik Arogya Sanstha Recruitment 2021) इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मनोचिकित्सक, व्याख्याता, परामर्शदाता, सहायक पुस्तकालयाध्यक्ष, कनिष्ठ लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.
या पदांसाठी भरती
मनोचिकित्सक (Psychiatrist)
व्याख्याता (Lecturer)
काऊन्सिलर (Counselor)
सहायक पुस्तकालयाध्यक्ष (Assistant Librarian)
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
शैक्षणिक पात्रता
मनोचिकित्सक (Psychiatrist) - MD(Psychiatry) किंवा MD (Medicine)
व्याख्याता (Lecturer) -M.A. Clinical Psychology किंवा M.Phil इन Clinical Psychology
काऊन्सिलर (Counselor) - पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री
सहायक पुस्तकालयाध्यक्ष (Assistant Librarian) - B.Lib पदवी
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) - कोणतीही पदवी
हे वाचा - केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था इथे मोठी पदभरती; तब्बल 75 जागा रिक्तअर्ज पाठवण्याचा पत्ता
संचालक, प्राध्यापक महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे – 1.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.