मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन इथे विविध जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन इथे विविध जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 ऑगस्ट: महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन (Maharashtra Mangrove Foundation Mumbai Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना  (Mumbai Jobs) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासांठी भरती

सहाय्यक संचालक (Assistant Director) - (Administration, Finance, Livelihood Development)

संशोधन अधिकारी (Research Officer)

पात्रता आणि अनुभव  

सहाय्यक संचालक (Assistant Director Administration) - मानव संसाधन मध्ये MBA किंवा सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी.

सहाय्यक संचालक (Assistant Director Finance) - CA / CA (Inter)/M Com.

सहाय्यक संचालक (Assistant Director Livelihood Development) - मत्स्यपालन आणि संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी.

संशोधन अधिकारी (Research Officer) - जीवशास्त्राशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

hr.mangrovefn@gmail.com / अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, मॅंग्रोव्ह सेल, 302, वेकफिल्ड हाऊस, तिसरा मजला, बॅलार्ड इस्टेट, वर ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, फोर्ट, मुंबई -400 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Mumbai