मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 40 जागांसाठी नोकरीची संधी; आजच करा अप्लाय

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 40 जागांसाठी नोकरीची संधी; आजच करा अप्लाय

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 ऑगस्ट:  महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Maharashtra Knowledge Corporation Limited)  तब्बल 40 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदासाठी ही भरती असणार आहे. गेल्या दोन वर्षातील पास आउट विद्यार्थ्यांना इथे नोकरीची संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainees) - एकूण जागा 40

शैक्षणिक पात्रता

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 2019 किंवा 2020 या बॅचमधील MBA पास आउट उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसंच इंजिनीरिंग झालेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांमध्ये उच्च मानसिक क्षमता, परिमाणात्मक योग्यता, कम्प्युटरचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

हे वाचा - काय सांगता! तब्बल इतके विद्यार्थी निकाल बघून खूश नाहीत; लेखी परीक्षा देणार

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे मिळणार माहिती

https://mkcl.org/careers

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी https://www.mkcl.org/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra, Mumbai, Pune