Home /News /career /

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण इथे होणार पदभरती; 'हे' उमेदवार करू शकतात अर्ज

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण इथे होणार पदभरती; 'हे' उमेदवार करू शकतात अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

    मुंबई, 12 सप्टेंबर: महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maharashtra Real Estate Regulatory Authority)  इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha RERA Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     कनिष्ठ कायदेशीर सल्लागार (Jr. Legal Consultant) पात्रता आणि अनुभव कनिष्ठ कायदेशीर सल्लागार (Jr. Legal Consultant) - उमेदवाराचं LLB पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच 05 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. हे वाचा - भारीच! फक्त Ice Cream खा आणि मिळवा भरघोस पगार; जाणून घ्या टेस्ट टेस्टर म्हणजे नक्की काय? अर्ज करण्याचा ई-मेल आयडी techoff2@maharera.mahaonline.gov.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://maharera.mahaonline.gov.in/या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या