Home /News /career /

Mumbai Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ इथे होणार भरती; लगेच करा अप्लाय

Mumbai Job Alert: महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ इथे होणार भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    मुंबई, 06 सप्टेंबर:   महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (MAHA MARKFED (Maharashtra State Co-Operative Marketing Federation Limited openings mham) इथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्वीय सहाय्यक, कार्यालय अधीक्षक, स्थापत्य अधीक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती स्वीय सहाय्यक (Personal Assistant) कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) स्थापत्य अधीक्षक (Civil Superintendent) पात्रता आणि अनुभव स्वीय सहाय्यक (Personal Assistant) - टायपिंग मराठी आणि इंग्रजीचा अनुभव असणं आवश्यक. आणि दहा वर्षांचा अनुभव. कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) - PF किंवा निगडित कामाचा पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. स्थापत्य अधीक्षक (Civil Superintendent) - सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात १० वर्षांचा अनुभाव आवश्यक. हे वाचा - शिक्षक पर्व 2021: पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या शिक्षण क्षेत्राला उभारी देणाऱ्या 'या' योजना; विद्यार्थ्यांना केलं संबोधित अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड, कानमूर हाऊस, मशिद बंदर स्टेशन पश्चिमेकडे, नरशी नाथा सेंट, चिंचबंदर, मांडवी, मुंबई, महाराष्ट्र 400009. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2021. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahamarkfed.org/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या