मराठी बातम्या /बातम्या /करिअर /महाराष्ट्र पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग इथे 'या' उमेदवारांना इंटर्नशिपची संधी; इथे करा अप्लाय

महाराष्ट्र पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग इथे 'या' उमेदवारांना इंटर्नशिपची संधी; इथे करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट:  महाराष्ट्र पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग (MAHA Environment & Climate Change Department) इथे तरुण उमेदवारांना इंटर्नशिप मिळणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलो आहे. इंजिनिअर इंटर्न पदाच्या तब्बल 20 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी आईसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी इंटर्नशिप

इंजिनिअर इंटर्न (Engineering Intern) - एकूण जागा 20

शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान 60% गुणांसह इंजिनिअरिंगच्या शाखेमधून भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठतून पदवीधर किंवा पदव्युत्तर / पीएचडी शिकत असणं आवश्यक आहे.

हे वाचा - सुवर्णसंधी! पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये तब्बल 395 जागांसाठी मेगाभरती; आजच करा अप्लाय

इतका मिळणार Stipend

इंजिनिअर इंटर्न (Engineering Intern) - 15,000/ - प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos