MAFSU Recruitment: पशुवैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती; आताच करा apply

मुलाखतीची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 20 जुलै: महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयात (MAFSU Recruitment) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रिसर्च असोसिएट, वरिष्ठ रिसर्च फेलो, कुशल कर्मचारी, ज्येष्ठ वैज्ञानिक, वैज्ञानिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला हजार राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार भरती रिसर्च असोसिएट (Research Associate) वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) कुशल कर्मचारी (Skilled Staff) ज्येष्ठ वैज्ञानिक (Senior Scientist) वैज्ञानिक (Scientist) शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदाशी संबंधित क्षेत्रांमध्ये पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा -bमोठी संधी! मुंबई मेट्रोमध्ये इंजिनिअर्स पदावर होणार भरती; आजच करा अप्लाय मुलाखतीचा पत्ता कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीन ऑफिस मुंबईच्या शेजारी, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई -12. मुलाखतीची तारीख - 26 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: