मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Beed Job Alert: लोणार शिक्षण प्रसारक मंडळ बीड इथे शिक्षक पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

Beed Job Alert: लोणार शिक्षण प्रसारक मंडळ बीड इथे शिक्षक पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

बीड, 16 ऑक्टोबर: लोणार शिक्षण प्रसारक मंडळ बीड इथे (Lonar Shikshan Prasarak Mandal Beed Recruitment 2021) लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Lonar Shikshan Prasarak Mandal) जारी करण्यात आली आहे.  शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

शिक्षक (Teachers) - एकूण जागा 21

Lonar Shikshan Prasarak Mandal Beed Recruitment 2021

Lonar Shikshan Prasarak Mandal Beed Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिक्षक (Teachers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed. केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये MA पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

या महाविद्यालयांमध्ये होणार भरती

श श्री. मोरेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, गंगापसला, ता. माजलगाव जि. बीड,

सॉ. मालनवाई देविदासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, सिरसाळा ता. परळी वे. जि. बीड

देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय, नित्रुड, ता. माजलगाव जि, बीड

गोदावरी दुधना कनिष्ठ महाविद्यालय, माजलगाव ता, माजलगाव ज़ि. बीड

कला, वाणिज्य, विज्ञात कनिष्ठ महाविद्यालय, रलापूर, ता. पानवत जि. परभणी,

मुलाखतीची तारीख - 24 ऑक्टोबर 2021

JOB ALEETLonar Shikshan Prasarak Mandal
या पदांसाठी भरती   शिक्षक (Teachers) - एकूण जागा 21
शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी B.Ed. केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये MA पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे.
या महाविद्यालयांमध्ये होणार भरतीश श्री. मोरेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, गंगापसला, ता. माजलगाव जि. बीड, सॉ. मालनवाई देविदासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, सिरसाळा ता. परळी वे. जि. बीड देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय, नित्रुड, ता. माजलगाव जि, बीड गोदावरी दुधना कनिष्ठ महाविद्यालय, माजलगाव ता, माजलगाव ज़ि. बीड कला, वाणिज्य, विज्ञात कनिष्ठ महाविद्यालय, रलापूर, ता. पानवत जि. परभणी,
मुलाखतीची तारीख 24 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये पदभरती

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई (Hindustan Petroleum Corporation Limited Mumbai) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HPCL Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स, फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

First published:

Tags: Career opportunities, जॉब