मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Pune Bank Jobs: लोकमान्य मल्टीपर्पज को–ऑप सोसायटी लिमिटेड इथे भरती; लगेच करा अर्ज

Pune Bank Jobs: लोकमान्य मल्टीपर्पज को–ऑप सोसायटी लिमिटेड इथे भरती; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

अहमदनगर, 24 ऑक्टोबर: लोकमान्य मल्टीपर्पज को–ऑप सोसायटी लिमिटेड (Lokmanya Multipurpose Co Op Society) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Lokmanya Multi Purpose Society Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शाखा व्यवस्थापक / सहायक शाखा व्यवस्थापक लेखा सहाय्यक, विपणन कार्यकारी. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

या पदांसाठी भरती

शाखा व्यवस्थापक / सहायक लेखा सहाय्यक (Branch Manager / Assistant Branch Manager)

शाखा व्यवस्थापक (Accounts Assistant)

विपणन कार्यकारी (Marketing Executive)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शाखा व्यवस्थापक / सहायक लेखा सहाय्यक (Branch Manager / Assistant Branch Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधील किमान पाच ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

शाखा व्यवस्थापक (Accounts Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच कॉमर्स ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे.

महिलांनो आता नो टेन्शन! 'ही' कंपनी महिलांना देणार महिन्याच्या Periods Leaves

विपणन कार्यकारी (Marketing Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान दोन वर्षांमचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा ई-मेल आयडी

lmcs.resumes@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.lokmanyasociety.org/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब