Home /News /career /

क्या बात है! आता इतरांच्या आयुष्यासोबत तुमचीही लाईफ करा सेट; LIC मध्ये या पदांसाठी Vacancy

क्या बात है! आता इतरांच्या आयुष्यासोबत तुमचीही लाईफ करा सेट; LIC मध्ये या पदांसाठी Vacancy

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 असणार आहे.

    मुंबई, 04 ऑगस्ट: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स (LIC HFL Assistant and Assistant Manager Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (LIC HFL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक आणि सहायक व्यवस्थापक. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक (Assistant) सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) एकूण जागा - 80 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक (Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. खाकी वर्दीचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी कामाची बातमी! 'या' टिप्स फॉलो कराल तर एका प्रयत्नात क्रॅक होईल परीक्षा सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहाय्यक (Assistant) - 22,730/- प्रतिमहिना सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - 53,620/- प्रतिमहिना भरती शुल्क असिस्टेंट – रु. 800/- रुपये असिस्टेंट मॅनेजर- रु. 800/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो चांगली नोकरी बदलण्याचा विचार करताय? थांबा..थांबा; आधी स्वतःला हे प्रश्न विचारलेत की नाही? होऊ शकतं नुकसान अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2022
    JOB TITLELIC HFL Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसहाय्यक (Assistant) सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) एकूण जागा - 80
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक (Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारसहाय्यक (Assistant) - 22,730/- प्रतिमहिना सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - 53,620/- प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/licaamjul22/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, LIC

    पुढील बातम्या