सांगली, 07 सप्टेंबर: लट्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली पॉलिटेक्निक (Latthe Education Society’s Polytechnic Sangli) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्याख्याता, कनिष्ठ लिपिक, प्रोग्रामर, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13, 17 आणि 18 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
व्याख्याता (Lecturer)
कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk)
प्रोग्रामर (Programmer)
प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)
पात्रता आणि अनुभव
व्याख्याता (Lecturer) - AICTE, MSBTE आणि DTE च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) - AICTE, MSBTE आणि DTE च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
प्रोग्रामर (Programmer) - AICTE, MSBTE आणि DTE च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - AICTE, MSBTE आणि DTE च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
हे वाचा - मतभेद असूनही राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंना का दिला होता ‘भारतरत्न’ सन्मान? 'या' पुस्तकात झाला खुलासाया पत्त्यावर होणार मुलाखत
लट्ठे एज्युकेशन सोसायटीचा पॉलिटेक्निक प्लॉट क्रमांक पी -41, एमआयडीसी ब्लॉक, कुपवाड, सांगली -416416
मुलाखतीची तारीख - 13, 17 आणि 18 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.latthepolytechnic.com/ या लिंकवर क्लिक करा
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.