JEE Advanced Result 2020: असा चेक करा जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल

JEE Advanced Result 2020: असा चेक करा जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल

JEE Advanced 2020 Result 5 ऑक्टोबर रोजी ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (Indian Institute of Technology, IIT Delhi) कडून जॉईंच एन्ट्रेन्स एग्झाम जेईई एडव्हान्स 2020 (Joint Entrance Examination, JEE Advanced 2020) 5 ऑक्टोबर रोजी ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

JEE advanced results 2020: 1.6 लाख विद्यार्थ्यांनी केलं रजिस्ट्रेशन

ज्या विद्यार्थ्यांनी JEE Advanced 2020 परीक्षा दिली आहे, ते आपला रिझल्ट ऑनलाईन jeeadv.ac.in वर पाहू शकणार आहेत. यावर्षी JEE Advanced 2020 exam साठी एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर रोजी देशभरातील वेग-वेगळ्या सेंटर्सवर परीक्षा दिली होती.

असा चेक करा JEE Advanced results 2020:

- jeeadv.ac.in या वेबसाईटवर जा

- होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 link वर क्लिक करा

- स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल

- त्यानंतर सांगितलेले डिटेल्स भरुन लॉग इन करा

- JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल

- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

Published by: Karishma Bhurke
First published: October 5, 2020, 10:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading