मराठी बातम्या /बातम्या /करिअर /करिअरमध्ये यशस्वी व्हायचंय ना? मग नवीन वर्षात हे तीन Resolutions कराच; लाईफ होईल सेट

करिअरमध्ये यशस्वी व्हायचंय ना? मग नवीन वर्षात हे तीन Resolutions कराच; लाईफ होईल सेट

हे तीन Resolutions कराच

हे तीन Resolutions कराच

नवीन काहीही सुरू करण्यासाठी वर्षाचा पहिला महिना सर्वोत्तम मानला जातो या दिवशी लोक नवीन संकल्प करून आपले जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 जानेवारी: अनेकजण वर्षाच्या सुरुवातीला नवीन संकल्प घेतात. यामुळे जीवनाला एक विशेष दिशा मिळते, शिस्त वाढते आणि जीवनशैलीतील वाईट सवयींपासून मुक्ती मिळते. नवीन काहीही सुरू करण्यासाठी वर्षाचा पहिला महिना सर्वोत्तम मानला जातो या दिवशी लोक नवीन संकल्प करून आपले जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतात.

2022 वर्ष सुरू झाले आहे अशा परिस्थितीत करिअरमध्ये उच्च स्थान मिळवण्यासाठी काही खास संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे . नवीन वर्ष विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी आणि नवीन उंची घेऊन येत आहे, यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्ही तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पाबद्दल अजूनही गोंधळलेले असाल, तर विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्षाच्या काही सर्वोत्तम संकल्पांबद्दल जाणून घ्या.

स्मार्टफोनपासून दूर राहा

2020 सालापासून भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थी रात्रंदिवस फोनवर व्यस्त असतात. काही विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. 2022 मध्ये, स्वतःला वचन द्या की तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त फोनवर जास्त वेळ घालवणार नाही.

हेल्दी डाएट करा फॉलो

2022 वर्षाची सुरुवात निरोगी सवयींनी करा. या वर्षी चांगला आहार आणि व्यायाम करण्याचा संकल्प घ्या. कोरोना विषाणूमुळे घरांमध्ये बंदिस्त असल्याने शारीरिक हालचालींमध्ये लक्षणीय घट झाली असून त्याचा परिणाम प्रतिकारशक्तीवरही दिसून येत आहे.

स्किल्सवर लक्ष केंद्रित करा

नई शिक्षा नीति को स्किल बेस्ड बनाने पर जोर दिया जा रहा है (Skill Based Jobs). आज-कल जॉब सेक्टर में भी स्किल बेस्ड जॉब्स का चलन काफी बढ़ गया है. इसलिए अपनी पढ़ाई-लिखाई के साथ ही कुछ खास स्किल पर भी फोकस करें. इससे करियर में काफी फायदा मिलेगा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Success