• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • KVS Ahmednagar Recruitment: केंद्रीय विद्यालय अहमदनगर इथे शिक्षक पदांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

KVS Ahmednagar Recruitment: केंद्रीय विद्यालय अहमदनगर इथे शिक्षक पदांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  अहमदनगर, 17 नोव्हेंबर: केंद्रीय विद्यालय अहमदनगर (Kendriya Vidyalaya Ahmednagar) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (KVS Ahmednagar Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) - पात्र उमेदवाराचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शिक्षक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) - पात्र उमेदवाराचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शिक्षक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. LIC Recruitment 2021: LIC मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखातीचा पत्ता केंद्रीय विद्यालय, लकडी पूल आरडी, किल्ल्याजवळ, कॅम्प क्षेत्र, अहमदनगर, महाराष्ट्र 414002 मुलाखतीची तारीख - 20 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE KVS Ahmednagar Recruitment 2021
  या जागांसाठी भरती पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher)
  शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) - पात्र उमेदवाराचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शिक्षक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) - पात्र उमेदवाराचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शिक्षक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  मुलाखातीचा पत्ता केंद्रीय विद्यालय, लकडी पूल आरडी, किल्ल्याजवळ, कॅम्प क्षेत्र, अहमदनगर, महाराष्ट्र 414002
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://no1ahmednagar.kvs.ac.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: