Home /News /career /

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'या' पदासाठी होणार भरती; आताच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    कल्याण- डोंबिवली ,27 जुलै:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivali Mahanagarpalika Recruitment 2021) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी अर्ज वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 08 हे वाचा -  Government Jobs: अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात नोकरीची संधी शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - बालरोग चिकित्साशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आवश्यक तसंच २ वर्षांचा अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 85,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा पत्ता आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प) अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  05 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job alert

    पुढील बातम्या