Home /News /career /

JOB ALERT: नाशिकमधील 'या' शिक्षण संस्थेत 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉब्स; इथे करा अर्ज

JOB ALERT: नाशिकमधील 'या' शिक्षण संस्थेत 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉब्स; इथे करा अर्ज

के के वाघ शिक्षण संस्था नाशिक

के के वाघ शिक्षण संस्था नाशिक

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 असणार आहे.

    मुंबई, 22 एप्रिल: के के वाघ शिक्षण संस्था नाशिक (K K Wagh Education Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (K K Wagh Education Society Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. असिस्टंट रेक्टर, रेक्टर, लिपिक कम स्टेनो टायपिस्ट, ट्रक ड्रायव्हर, बस ड्रायव्हर, वॉचमन या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती असिस्टंट रेक्टर (Assistant Rector) रेक्टर (Rector) लिपिक कम स्टेनो टायपिस् (Clerk cum Steno Typist) ट्रॅक्टर ड्रायव्हर (Tractor Driver) बस ड्रायव्हर (Bus Driver) वॉचमन (Watchman) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असिस्टंट रेक्टर (Assistant Rector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रेक्टर (Rector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक कम स्टेनो टायपिस् (Clerk cum Steno Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी आणि स्टेनो पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर (Tractor Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बस ड्रायव्हर (Bus Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वॉचमन (Watchman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी appointment@kkwagh.edu.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2022
    JOB TITLEK K Wagh Education Society Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीअसिस्टंट रेक्टर (Assistant Rector) रेक्टर (Rector) लिपिक कम स्टेनो टायपिस् (Clerk cum Steno Typist) ट्रॅक्टर ड्रायव्हर (Tractor Driver) बस ड्रायव्हर (Bus Driver) वॉचमन (Watchman)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असिस्टंट रेक्टर (Assistant Rector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. रेक्टर (Rector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक कम स्टेनो टायपिस् (Clerk cum Steno Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी आणि स्टेनो पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर (Tractor Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बस ड्रायव्हर (Bus Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वॉचमन (Watchman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीappointment@kkwagh.edu.in
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kkwagh.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.

    तुमच्या शहरातून (नाशिक)

    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Nashik, नाशिक

    पुढील बातम्या