मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Nashik Job Alert: के.के. वाघ इंस्टीट्यूट नाशिक इथे शिक्षक पदांसाठी भरती; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

Nashik Job Alert: के.के. वाघ इंस्टीट्यूट नाशिक इथे शिक्षक पदांसाठी भरती; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 नोव्हेंबर: के.के. वाघ इंस्टीट्यूट नाशिक (K K Wagh Education Society Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना ( K K Wagh Education Nashik) जारी करण्यात आली आहे. शिक्षक, सहायक शिक्षक, पीटी प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

शिक्षक (Teacher)

सहायक शिक्षक (Assistant Teacher)

पीटी प्रशिक्षक (PT Instructor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिक्षक (Teacher) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक.

सहायक शिक्षक (Assistant Teacher) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक.

पीटी प्रशिक्षक (PT Instructor) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक.

BSF Recruitment 2021: देशसेवा करण्याची संधी; सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

मध्यवर्ती कार्यालय, 4था मजला, के.के.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय मुख्य इमारत, पंचवटी, नाशिक – 422003

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kkwagh.edu.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: जॉब