Home /News /career /

Jobs in Pune: पुण्याच्या 'या ' कॉलेजमध्ये आहे प्राध्यापक पदांसाठी Vacancy; लवकरच अर्जाची शेवटची तारीख

Jobs in Pune: पुण्याच्या 'या ' कॉलेजमध्ये आहे प्राध्यापक पदांसाठी Vacancy; लवकरच अर्जाची शेवटची तारीख

डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक भरती

डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2021 असणार आहे.

    पुणे, 27 नोव्हेंबर: डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय (Dr. D. Y. Patil Medical College Hospital Research Center) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (D. Y. Patil Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ज्येष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती (Professors Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ज्येष्ठ निवासी (Senior Resident) एकूण जागा - 21 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विषयांमध्ये MD पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. Professors Jobs: जी. एच. रायसोनी विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी Openings सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विषयांमध्ये MD पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विषयांमध्ये MD पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विषयांमध्ये MD पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल आयडी संत तुकाराम नगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड -411018 / hr@dpu.edu.in ECHS Recruitment: ECHS अहमदनगर इथे 8वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 डिसेंबर 2021
    JOB TITLE D. Y. Patil Pune Recruitment 2021
    या जागांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) ज्येष्ठ निवासी (Senior Resident)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विषयांमध्ये MD पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    एकूण जागा   21
    अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल आयडी संत तुकाराम नगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड -411018 / hr@dpu.edu.in
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://medical.dpu.edu.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या