मुंबई, 02 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई (National Health Mission Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. तांत्रिक लीड, प्रोग्रामर, टेस्टर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
तांत्रिक लीड (Technical Lead)
प्रोग्रामर (Programmer)
टेस्टर (Tester)
शैक्षणिक पात्रता
तांत्रिक लीड (Technical Lead) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
JOB ALERT: 'या' आरोग्य केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर Vacancy
प्रोग्रामर (Programmer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
टेस्टर (Tester) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA किंवा B.Sc/M.Sc पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं.
तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
कामाचा अनुभव
तांत्रिक लीड (Technical Lead) - उमेदवारांना सहा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच आर्किटेक्चरचं ज्ञान असणं आवश्यक.
प्रोग्रामर (Programmer) - उमेदवारांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
टेस्टर (Tester) - उमेदवारांना सॉफ्टवेअर टेस्टिंगमधील किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
तांत्रिक लीड (Technical Lead) - 70,000/- रुपये प्रतिमहिना
प्रोग्रामर (Programmer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
टेस्टर (Tester) - 35,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, मुंबई, सातवा मजला, आरोग्य भवन, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, स्टेट हेल्थ सोसायटी, पीडी मेलो रोड, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – 400001
Engineersसाठी 3.75 लाख रुपयांची नोकरी; राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेत Jobs
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 डिसेंबर 2021
JOB TITLE | NHM Mumbai Recruitment 2021 |
या जागांसाठी भरती | तांत्रिक लीड (Technical Lead) प्रोग्रामर (Programmer) टेस्टर (Tester) |
शैक्षणिक पात्रता | तांत्रिक लीड (Technical Lead) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्रोग्रामर (Programmer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. टेस्टर (Tester) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA किंवा B.Sc/M.Sc पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं. तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. |
कामाचा अनुभव | तांत्रिक लीड (Technical Lead) - उमेदवारांना सहा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच आर्किटेक्चरचं ज्ञान असणं आवश्यक. प्रोग्रामर (Programmer) - उमेदवारांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे. टेस्टर (Tester) - उमेदवारांना सॉफ्टवेअर टेस्टिंगमधील किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | तांत्रिक लीड (Technical Lead) - 70,000/- रुपये प्रतिमहिना प्रोग्रामर (Programmer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना टेस्टर (Tester) - 35,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, मुंबई, सातवा मजला, आरोग्य भवन, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, स्टेट हेल्थ सोसायटी, पीडी मेलो रोड, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – 400001 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब