मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Job: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी, असा करा अर्ज

Government Job: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी, असा करा अर्ज

एलआयसीमध्ये (LIC) नोकरीची संधी आहे. मॅनेजमेंट ट्रेनी ते असिस्टंट मॅनेजरपर्यंत अनेक पदांसाठी भरती होणार आहे.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, डिसेंबर 20 : एलआयसीमध्ये (LIC) नोकरीची संधी आहे. हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) वॅकेन्सी सुरू आहे. मॅनेजमेंट ट्रेनी ते असिस्टंट मॅनेजरपर्यंत अनेक पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांचं वार्षिक पे-स्केल 14 लाखांपर्यंत असू शकतं. एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीई डिग्री होल्डर्ससाठी सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पद - मॅनेजमेंट ट्रेनी - 9 पद असिस्टंट मॅनेजर - 11 पद पदांची एकूण संख्या - 20

(वाचा - शेतीचा म्युजिकल फंडा, शेतात लावतो गाणी, पिकं येता भारी!)

30 वर्षापर्यंत वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गातील उमेदवारांना अधिकतर वयोमर्यादेत सूट मिळेल. कसं कराल अप्लाय - ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सर्व उमेदवारांसाठी निशुल्क आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटआधारे थेट भरती केली जाणार आहे. LICHFL Job Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
First published:

Tags: Job

पुढील बातम्या