Home /News /career /

Job Search Tips: लवकरात लवकर नोकरी हवी असेल तर 'या' गोष्टी आजच करा; लगेच मिळेल Job

Job Search Tips: लवकरात लवकर नोकरी हवी असेल तर 'या' गोष्टी आजच करा; लगेच मिळेल Job

जाणून घेऊया नोकरी कशी शोधावी यासंबंधीच्या काही टिप्स.

जाणून घेऊया नोकरी कशी शोधावी यासंबंधीच्या काही टिप्स.

आजकाल नोकऱ्या शोधण्यासाठी अनेक वेबसाइट्स आहेत (Job searching Websites) जिथून स्वतःसाठी परिपूर्ण रिक्त जागा शोधू शकता

    मुंबई, 20 डिसेंबर: काही लोक खूप प्रयत्न करूनही स्वत: साठी चांगली नोकरी शोधू (Job searching tips) शकत नाहीत तर काही लोक कमी अंतराने नोकरी बदलत राहतात. खरे म्हणजे नोकरी शोधताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते (How to search Jobs). आजकाल नोकऱ्या शोधण्यासाठी अनेक वेबसाइट्स आहेत (Job searching Websites) जिथून स्वतःसाठी परिपूर्ण रिक्त जागा शोधू शकतात (latest Jobs). त्याशिवाय नोकरी शोधताना अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. तुमची पहिली नोकरी असो किंवा अनुभव मिळाल्यानंतर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सहज नोकरी शोधू शकता . नोकरी शोधण्याआधी मार्केटमध्ये संशोधन करणे देखील आवश्यक आहे (Job Trend). नोकरी शोधण्याआधी काही गोष्टींवर काम करून तुम्हाला नक्कीच यश मिळेल. चला तर जाणून घेऊया नोकरी कशी शोधावी यासंबंधीच्या काही टिप्स. Resume अपडेट ठेवा नोकरी शोधण्यापूर्वी तुमचा बायोडाटा अपडेट (How to Update biodata) करा जेणेकरून तुम्हाला कुठेतरी संधी मिळाली तर उशीर होणार नाही. रेझ्युमेमध्ये तुमच्या कामाशी आणि क्षेत्राशी संबंधित सर्व मुख्य गोष्टी निश्चितपणे लिहा. Wipro Recruitment: ही संधी अजिबात सोडू नका; फ्रेशर्ससाठी विप्रो कंपनीत नोकरी नोकरीचे ट्रेंड्स बघा तुम्हाला नोकरी मिळू शकेल अशा कंपन्यांची धोरणे, संस्कृती आणि फायदे याबद्दल संशोधन करा किंवा तुम्ही जिथे अर्ज करत आहात मग तिथून उत्तर येईपर्यंत मुलाखतीची तयारी सुरू करा. Social Media अकाउंट्स अपडेट ठेवा जर तुम्ही LinkedIn वर प्रोफाईल (How to create Accounts on social media) बनवले असेल तर ते एखाद्या रिझ्युमेप्रमाणे अपडेट करत रहा. तसेच, तुमच्या ऑनलाइन प्रतिमा आणि सोशल मीडिया खात्यांचे पुनरावलोकन करत रहा. नोकरीच्या शोधात काही गोष्टी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात असे तुम्हाला वाटत असेल तर त्या हटवा. क्या बात है! बिझिनेस क्षेत्रात करा करिअर; अवघ्या 50 हजारात सुरु करा हे Business काँटॅक्ट्स बनवा भर्ती करणारे तसेच उद्योगातील मित्र आणि सहकारी यांच्या संपर्कात रहा. बहुतेक प्रकरणांमध्ये, लोकांना नोकरीबद्दल फक्त त्यांच्या मित्र किंवा सहकाऱ्यांकडूनच माहिती मिळते. तुम्ही तुमचा बायोडाटा सामान्य क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांना किंवा सहकाऱ्यांनाही पाठवू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Tips

    पुढील बातम्या