• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Job Alert: उल्हासनगर महानगरपालिकेत 'या' जागांसाठी नोकरीची मोठी संधी; अडीच लाख मिळणार पगार

Job Alert: उल्हासनगर महानगरपालिकेत 'या' जागांसाठी नोकरीची मोठी संधी; अडीच लाख मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  उल्हासनगर, 02 सप्टेंबर :  उल्हासनगर महानगरपालिकेत (Ulhasnagar Municipal Corporation) काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिजीशियन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   फिजीशियन (Physician) भूलतज्ज्ञ (Anesthesiologists) बालरोगतज्ञ (Pediatrician) पात्रता आणि अनुभव फिजीशियन (Physician) - MBBS / MD पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. भूलतज्ज्ञ (Anesthesiologists) - MBBS & MD / DA पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. बालरोगतज्ञ (Pediatrician) - MBBS, MD / DNB पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. या पत्त्यावर पाठवा अर्ज वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका. हे वाचा - Job Alert: राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी इथे बंपर भरती; तब्बल 104 जागा रिक्त इतका मिळणार पगार फिजीशियन (Physician) - 2.5 लाख प्रतिमहिना भूलतज्ज्ञ (Anesthesiologists) - 2.5 लाख प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatrician) -  2.5 लाख प्रतिमहिना अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published: