Home /News /career /

Job Alert: नागपूर फ्लाइंग क्लब इथे 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; या पत्त्यावर आजच करा अप्लाय

Job Alert: नागपूर फ्लाइंग क्लब इथे 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; या पत्त्यावर आजच करा अप्लाय

नागपूर फ्लाइंग क्लब भरती

नागपूर फ्लाइंग क्लब भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  नागपूर, 16 डिसेंबर: नागपूर फ्लाइंग क्लब (Flying Club Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Flying Club Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर, रेडिओ इंजिनियर, मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक, फ्लाइट ऑपरेशन क्लर्क या पदांसाठी ही भरती (Flying club recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर (Assistant Flight Instructor) चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर (Chief Ground Instructor) रेडिओ इंजिनियर (Radio Engineer) मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक (Chief Safety Officer / Security Manager) फ्लाइट ऑपरेशन क्लर्क (Flight Operations Clerk) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर (Assistant Flight Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे CPL असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर (Chief Ground Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil Aviation च्या नियमांनुसार पात्र असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओ इंजिनियर (Radio Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाकडे AME License असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. Job Alert: नाशिक स्मार्ट सिटीमध्ये तब्बल 1.5 लाख रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक (Chief Safety Officer / Security Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. फ्लाइट ऑपरेशन क्लर्क (Flight Operations Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे पदवी आणि एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक, विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर- 440001 / nagpurflyingclub@yahoo.com पुण्यातील 'या' राष्ट्रीय संस्थेत रिसर्च असोसिएट पदांसाठी जागा रिक्त; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 डिसेंबर 2021
  JOB TITLE Nagpur Flying Club Recruitment 2021
  या पदांसाठी भरती असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर (Assistant Flight Instructor) चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर (Chief Ground Instructor) रेडिओ इंजिनियर (Radio Engineer) मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक (Chief Safety Officer / Security Manager) फ्लाइट ऑपरेशन क्लर्क (Flight Operations Clerk)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असिस्टंट फ्लाइट इंस्ट्रक्टर (Assistant Flight Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे CPL असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. चीफ ग्राउंड इंस्ट्रक्टर (Chief Ground Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Civil Aviation च्या नियमांनुसार पात्र असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओ इंजिनियर (Radio Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाकडे AME License असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी/सुरक्षा व्यवस्थापक (Chief Safety Officer / Security Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. फ्लाइट ऑपरेशन क्लर्क (Flight Operations Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे पदवी आणि एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा पत्ता व्यवस्थापकीय संचालक, विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर- 440001 / nagpurflyingclub@yahoo.com
  महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

  पुढील बातम्या