पुणे, 21 फेब्रुवारी: मराठवाडा मित्र मंडळ पुणे (Marathwada Mitra Mandal Pune MMM Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Marathwada Mitra Mandal Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. रजिस्ट्रार, वित्त आणि लेखाधिकारी, मानव संसाधन आणि विधी अधिकारी, वसतिगृह रेक्टर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
रजिस्ट्रार (Registrar)
वित्त आणि लेखाधिकारी (Finance & Account Officer)
मानव संसाधन आणि विधी अधिकारी (HR & Legal Officer)
वसतिगृह रेक्टर (Hostel Rector)
नाशिकमधील 'या' मोठ्या कंपनीत 500+ जागांसाठी बंपर Vacancy; लगेच सुरु होणार मुलाखतशैक्षणिक पात्रता आणि अनुभवरजिस्ट्रार (Registrar) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वित्त आणि लेखाधिकारी (Finance & Account Officer) -

मानव संसाधन आणि विधी अधिकारी (HR & Legal Officer) -

तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वसतिगृह रेक्टर (Hostel Rector) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी
mmmrecruitments@gmail.com
खूशखबर! Infosys नंतर आता 'ही' मोठी IT कंपनी 50,000 फ्रेशर्सना देणार नोकरीअर्ज कारण्याची शेवटची तारीख - 08 मार्च 2022
JOB TITLE
Marathwada Mitra Mandal Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरती
रजिस्ट्रार (Registrar)
वित्त आणि लेखाधिकारी (Finance & Account Officer)
मानव संसाधन आणि विधी अधिकारी (HR & Legal Officer)
वसतिगृह रेक्टर (Hostel Rector)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
रजिस्ट्रार (Registrar) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वित्त आणि लेखाधिकारी (Finance & Account Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मानव संसाधन आणि विधी अधिकारी (HR & Legal Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वसतिगृह रेक्टर (Hostel Rector) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी
mmmrecruitments@gmail.com
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mmcoa.edu.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.