Home /News /career /

JOB ALERT: पुण्यातील 'या' मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत होणार 20 जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय

JOB ALERT: पुण्यातील 'या' मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत होणार 20 जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 असणार आहे.

  पुणे, 25 फेब्रुवारी: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे (Bharat Electronics Limited Pune Unit) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BEL Pune Unit Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता (PE-I) आणि प्रशिक्षणार्थी अभियंता (TE-I) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प अभियंता PE-I (Project Engineer PE-I ) प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) एकूण जागा - 20 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प अभियंता PE-I (Project Engineer PE-I ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Career Tips: तुम्हीही करिअरची आतच सुरुवात करताय? मग हे कोर्सेस नक्की येतील कामी प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प अभियंता PE-I (Project Engineer PE-I) - 1st year - 40,000/- रुपये प्रतिमहिना 2nd year - 45,000/- रुपये प्रतिमहिना 3rd year - 50,000/- रुपये प्रतिमहिना 4th year - 55,000/- रुपये प्रतिमहिना प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) -  1st year - 30,000/- रुपये प्रतिमहिना 2nd year- 35,000/- रुपये प्रतिमहिना 3rd year- . 40,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता वरिष्ठ उप महाव्यवस्थापक (HR&A), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, N.D.A. रोड, पाषाण, पुणे- 411021 महाराष्ट्र Railway Jobs: Engineer असाल तर ही संधी सोडू नका; मध्य रेल्वेत होणार मोठी भरती अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 16 मार्च 2022
  JOB TITLEBEL Pune Unit Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीप्रकल्प अभियंता PE-I (Project Engineer PE-I ) प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) एकूण जागा - 20
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प अभियंता PE-I (Project Engineer PE-I ) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार प्रकल्प अभियंता PE-I (Project Engineer PE-I) - 1st year - 40,000/- रुपये प्रतिमहिना 2nd year - 45,000/- रुपये प्रतिमहिना 3rd year - 50,000/- रुपये प्रतिमहिना 4th year - 55,000/- रुपये प्रतिमहिना प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) -  1st year - 30,000/- रुपये प्रतिमहिना 2nd year- 35,000/- रुपये प्रतिमहिना 3rd year- . 40,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्तावरिष्ठ उप महाव्यवस्थापक (HR&A), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, N.D.A. रोड, पाषाण, पुणे- 411021 महाराष्ट्र
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.  या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bel-india.in/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Jobs, Pune

  पुढील बातम्या