Home /News /career /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 30,000 रुपये पगाराची नोकरी; अर्जासाठी काही दिवस शिल्लक

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील NHM मध्ये 30,000 रुपये पगाराची नोकरी; अर्जासाठी काही दिवस शिल्लक

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे.

    मुंबई, 26 मार्च: राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर (National Health Mission Latur, Arogya Vibhag Latur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Latur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) एकूण जागा - 08 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे MCI/MMC Council चं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 'या' जागांसाठी जागा रिक्त; पात्र असाल तर करा Apply
     प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC Science & DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी - अर्धवेळ (Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय JOB ALERT: गव्हर्नमेंट ITI परभणी इथे 200 जागांसाठी भरती मेळावा; थेट मुलाखत
     अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022
    JOB TITLENHM Latur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) एकूण जागा - 08
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे MCI/MMC Council चं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC Science & DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी - अर्धवेळ (Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताउपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Latur

    पुढील बातम्या