Home /News /career /

JOB ALERT: इंडियन लॉ सोसायटी पुणे इथे ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी मोठी संधी; पात्र असाल तर करा Apply

JOB ALERT: इंडियन लॉ सोसायटी पुणे इथे ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी मोठी संधी; पात्र असाल तर करा Apply

इंडियन लॉ सोसायटी पुणे

इंडियन लॉ सोसायटी पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 असणार आहे.

    पुणे, 28 मार्च: इंडियन लॉ सोसायटी पुणे (Indian Law Society Pune ILS Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Law Society Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक, ज्युनियर क्लर्क, रजिस्ट्रार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक (Estate Officer cum Supervisor) ज्युनियर क्लर्क (Jr Clerk) रजिस्ट्रार (Registrar) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक (Estate Officer cum Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लॉ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था / ट्रस्टमध्ये कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिलं जाणार आहे. सुवर्णसंधी! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 294 जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा
    ज्युनियर क्लर्क (Jr Clerk) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. Estate Officer म्हणून कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार फिझिकली फिट असणं आवश्यक आहे. रजिस्ट्रार (Registrar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था / ट्रस्टमध्ये कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिलं जाणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: औरंगाबादच्या 'या' कॉलजेमध्ये प्राध्यापकांसाठी नोकरीची संधी; करा अर्ज
     अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 एप्रिल 2022
    JOB TITLEIndian Law Society Pune Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीइस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक (Estate Officer cum Supervisor) ज्युनियर क्लर्क (Jr Clerk) रजिस्ट्रार (Registrar)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक (Estate Officer cum Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लॉ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था / ट्रस्टमध्ये कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्युनियर क्लर्क (Jr Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. Estate Officer म्हणून कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार फिझिकली फिट असणं आवश्यक आहे. रजिस्ट्रार (Registrar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इंग्रजी, मराठी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था / ट्रस्टमध्ये कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिलं जाणार आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख 12 एप्रिल 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfAY87u1FNBpqohRHjOHLKsttT8RX-hXtNyPaymLNsPs5vWrg/viewform या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Pune

    पुढील बातम्या