Home /News /career /

JOB ALERT: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर इथे नोकरीची संधी; या पदांसाठी आजच करा अर्ज

JOB ALERT: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर इथे नोकरीची संधी; या पदांसाठी आजच करा अर्ज

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज (Jobs in Nagpur) करण्याची शेवटची तारीख 04 आणि 08 मार्च 2022 असणार आहे.

  नागपूर , 24 फेब्रुवारी: इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर (Indian Institute of Management Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIM Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – अकाउंट्स, सहाय्यक अधिकारी/अधिकारी – करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज (Jobs in Nagpur) करण्याची शेवटची तारीख 04 आणि 08 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – अकाउंट्स (Jr. Executive – Accounts) सहाय्यक अधिकारी/अधिकारी – करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (Assistant Officer/Officer – Career Development Services) 10th Pass Jobs: इंडियन बँकेत या पदांच्या 202 जागांसाठी मोठी पदभरती; घ्या Link शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – अकाउंट्स (Jr. Executive – Accounts) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Com and Masters in Commerce / MBA Finance मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Tally Certificate घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक अधिकारी/अधिकारी – करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (Assistant Officer/Officer – Career Development Services) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Com and Masters in Commerce / MBA Finance मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Tally Certificate घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – अकाउंट्स (Jr. Executive – Accounts) - 25 वर्षे ते 35 वर्षांच्या दरम्यान सहाय्यक अधिकारी/अधिकारी – करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (Assistant Officer/Officer – Career Development Services) - 30 वर्षांपर्यंत. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 04 आणि 08 मार्च 2022
  JOB TITLEIIM Nagpur Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीज्युनियर एक्झिक्युटिव्ह – अकाउंट्स (Jr. Executive – Accounts) सहाय्यक अधिकारी/अधिकारी – करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (Assistant Officer/Officer – Career Development Services)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – अकाउंट्स (Jr. Executive – Accounts) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Com and Masters in Commerce / MBA Finance मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Tally Certificate घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक अधिकारी/अधिकारी – करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (Assistant Officer/Officer – Career Development Services) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Com and Masters in Commerce / MBA Finance मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Tally Certificate घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  वयोमर्यादाज्युनियर एक्झिक्युटिव्ह – अकाउंट्स (Jr. Executive – Accounts) - 25 वर्षे ते 35 वर्षांच्या दरम्यान सहाय्यक अधिकारी/अधिकारी – करिअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (Assistant Officer/Officer – Career Development Services) - 30 वर्षांपर्यंत.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://hr.iimnagpur.ac.in/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Nagpur News

  पुढील बातम्या